Collector
Central Railway Recruitment: खळखट्याकपूर्वीच मध्य रेल्वे ताळ्यावर, अमित ठाकरेंच्या प्रयत्नांना मोठे यश, मराठीविषयी घेतला मोठा निर्णय | Collector
Central Railway Recruitment: खळखट्याकपूर्वीच मध्य रेल्वे ताळ्यावर, अमित ठाकरेंच्या प्रयत्नांना मोठे यश, मराठीविषयी घेतला मोठा निर्णय
TV9 Marathi

Central Railway Recruitment: खळखट्याकपूर्वीच मध्य रेल्वे ताळ्यावर, अमित ठाकरेंच्या प्रयत्नांना मोठे यश, मराठीविषयी घेतला मोठा निर्णय

Central Railway Recruitment Marathi: काही केंद्रीय विभाग सातत्याने मराठीवर अन्याय करत आले आहेत. त्यात रेल्वे आघाडीवर आहे. वारंवार विनंती करूनही मराठीची कायम अवहेलना करण्याचा शिरस्ता कमी झालेला नाही. पण यावेळी मनसेने खमका इशारा दिल्यानंतर मध्य रेल्वे ताळ्यावर आली आहे.

Go to News Site