Collector
32 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याने सनी देओल- अमिताभ बच्चन यांच्यात पाडली फूट; पुन्हा कधीच एकत्र केलं नाही काम | Collector
32 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याने सनी देओल- अमिताभ बच्चन यांच्यात पाडली फूट; पुन्हा कधीच एकत्र केलं नाही काम
TV9 Marathi

32 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याने सनी देओल- अमिताभ बच्चन यांच्यात पाडली फूट; पुन्हा कधीच एकत्र केलं नाही काम

बॉलिवूडचे शहनशाह अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करत आहेत. तर अभिनेता सनी देओललाही इंडस्ट्रीत जवळपास 42 वर्षे झाली आहेत. या दोघांनी एकत्र कामसुद्धा केलं आहे. परंतु 32 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोघांमध्ये फूट पाडली होती.

Go to News Site