attack on pakistan : पाकिस्तानं हादरलं, देशात मोठा हल्ला, थेट तेलाची रिफायनरीच उडवली | Collector
TV9 Marathi
attack on pakistan : पाकिस्तानं हादरलं, देशात मोठा हल्ला, थेट तेलाची रिफायनरीच उडवली
मोठी बातमी समोर येत आहे, पाकिस्तानवर मोठा हल्ला झाला आहे, या हल्ल्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या तेल रिफायनरीवर हा हल्ला करण्यात आला आहे.