1 वर्षांपासून जेलमध्ये शिक्षा भोगतेय ही अभिनेत्री, लवकरच होऊ शकते सुटका, केलेली 102 कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी | Collector
TV9 Marathi
1 वर्षांपासून जेलमध्ये शिक्षा भोगतेय ही अभिनेत्री, लवकरच होऊ शकते सुटका, केलेली 102 कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी
127 किलो सोन्याची तस्करी करणारी 32 वर्षाची प्रसिद्ध अभिनेत्री, जी गेल्या एक वर्षांपासून जेलमध्ये भोगतेय शिक्षा. लवकरच होऊ शकते अभिनेत्रीची सुटका. कोण आहे ती अभिनेत्री?