TV9 Marathi
बॉलिवूडच्या या सुपरस्टारचा चार वर्षांपूर्वी बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाला होता. तब्बल 220 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता. आता चार वर्षांनंतर या अभिनेत्याने प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
Go to News Site