Collector
मराठी सक्तीला गुणरत्न सदावर्तेंचाच कडाडून विरोध; टॅक्सी-रिक्षा चालकांसाठी आंदोलनाच्या मैदानात, विरोधामागे महायुतीतील अंतर्गत कलह? | Collector
मराठी सक्तीला गुणरत्न सदावर्तेंचाच कडाडून विरोध; टॅक्सी-रिक्षा चालकांसाठी आंदोलनाच्या मैदानात, विरोधामागे महायुतीतील अंतर्गत कलह?
TV9 Marathi

मराठी सक्तीला गुणरत्न सदावर्तेंचाच कडाडून विरोध; टॅक्सी-रिक्षा चालकांसाठी आंदोलनाच्या मैदानात, विरोधामागे महायुतीतील अंतर्गत कलह?

Gunaratna Sadavarte On Marathi: 1 मेपासून मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी सक्ती करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्याविरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. त्यांचा या निर्णयाला विरोध का आहे?

Go to News Site