एका क्षणात तिघांचा मृत्यू! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्… नरवाडे कुटुंबासोबत नको ते घडलं | Collector
TV9 Marathi
एका क्षणात तिघांचा मृत्यू! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्… नरवाडे कुटुंबासोबत नको ते घडलं
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडमध्ये नरवाडे कुटुंबातील तिघांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे तो दुचाकीला येऊन धडकला. या धडकेत तिघांचा मृत्यू झाला आहे.