हे झाड म्हणजे सापांचं दुसरं घरच; साप चुंबकासारखा आकर्षित होतो, तुमच्या घरी आहे का? | Collector
TV9 Marathi
हे झाड म्हणजे सापांचं दुसरं घरच; साप चुंबकासारखा आकर्षित होतो, तुमच्या घरी आहे का?
काही विशिष्ट झाडं ही अशी असतात की ते आपल्या गुणधर्मांमुळ सापांना आकर्षित करतात. अनेकदा अशा झाडांखाली किंवा त्या परिसरात सापं आढळून येतात. त्यामुळे अशी झाडं बागेत किंवा घरात लावताना काळजी घेतली पाहिजे.