लॅपटॉपच्या कीबोर्डमधली घाण बघून किळस येते, मग घरात करता येईल स्वच्छ, सोपी ट्रिक जाणून घ्या | Collector
TV9 Marathi
लॅपटॉपच्या कीबोर्डमधली घाण बघून किळस येते, मग घरात करता येईल स्वच्छ, सोपी ट्रिक जाणून घ्या
तुमच्या लॅपटॉपच्या कीबोर्डमध्ये धूळ आणि कचरा साचला आहे का? महागड्या क्लिनिंग किटशिवाय घरगुती वस्तू वापरून लॅपटॉपचा कीबोर्ड सुरक्षितपणे कसा स्वच्छ करावा, याची सविस्तर माहिती आणि सोप्या टिप्स या लेखात वाचा.