Collector
डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताबद्दलचे शब्द ऐकताच तळपायाची आग मस्तकाला जाईल, भारत हा नरकाराचा दरवाजा थेट.. | Collector
डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताबद्दलचे शब्द ऐकताच तळपायाची आग मस्तकाला जाईल, भारत हा नरकाराचा दरवाजा थेट..
TV9 Marathi

डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताबद्दलचे शब्द ऐकताच तळपायाची आग मस्तकाला जाईल, भारत हा नरकाराचा दरवाजा थेट..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, याचा अजिबात भरोसा नाही. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनची झोप उडवणारी एक पोस्ट रिपोस्ट केली. ज्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नक्की काय आहे हे पुढे आले.

Go to News Site