Collector
West Bengal Assembly Election 2026 : हुमायूं कबीरच्या कारवर हल्ला, भाजप उमेदवाराला पळवून-पळवून मारलं, रक्तरंजित संघर्ष | Collector
West Bengal Assembly Election 2026 : हुमायूं कबीरच्या कारवर हल्ला, भाजप उमेदवाराला पळवून-पळवून मारलं, रक्तरंजित संघर्ष
TV9 Marathi

West Bengal Assembly Election 2026 : हुमायूं कबीरच्या कारवर हल्ला, भाजप उमेदवाराला पळवून-पळवून मारलं, रक्तरंजित संघर्ष

West Bengal Assembly Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये आज विधानसभेच्या 152 जागांसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. या मतदानादरम्यान बंगालमध्ये रक्तरंजित संघर्षही पहायला मिळतोय. एका ठिकाणी तर चक्क मतदारांनीच निवडणूक अधिकाऱ्याला बंधक बनवलं.

Go to News Site