Collector
सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्षांआधी पैसे काढता येतात का? जाणून घ्या काय सांगतो नियम | Collector
सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्षांआधी पैसे काढता येतात का? जाणून घ्या काय सांगतो नियम
TV9 Marathi

सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्षांआधी पैसे काढता येतात का? जाणून घ्या काय सांगतो नियम

आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक पालक 'सुकन्या समृद्धी योजने'त गुंतवणूक करतात. मात्र, या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 21 वर्षांचा असला, तरी काही विशेष परिस्थितीत मुदतपूर्व पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी नक्की कोणत्या अटी आहेत आणि किती रक्कम काढता येईल, याची सविस्तर माहिती पालकांनी घेणे आवश्यक आहे.

Go to News Site