Collector
Baramati | सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; बारामती पोटनिवडणुकीवर पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत | Collector
Baramati | सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; बारामती पोटनिवडणुकीवर पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
TV9 Marathi

Baramati | सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; बारामती पोटनिवडणुकीवर पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक विशेष चर्चेत आहे. महायुतीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या असून, त्यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंब पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत विजयासोबतच मताधिक्य किती मिळणार, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामतीत सहानुभूतीची लाट असल्याचंही बोललं जात आहे.

Go to News Site