Collector
आता फॅमिली ट्रिप होणार स्वस्त! रेनॉ ट्रायबर येतेय ‘डबल सीएनजी’ सिलेंडर आणि टर्बो इंजिनसह | Collector
आता फॅमिली ट्रिप होणार स्वस्त! रेनॉ ट्रायबर येतेय ‘डबल सीएनजी’ सिलेंडर आणि टर्बो इंजिनसह
TV9 Marathi

आता फॅमिली ट्रिप होणार स्वस्त! रेनॉ ट्रायबर येतेय ‘डबल सीएनजी’ सिलेंडर आणि टर्बो इंजिनसह

मल्टी युटिलिटी व्हेईकल (MPV) सेगमेंटमध्ये लोकप्रिय असलेली रेनॉ ट्रायबर (Renault Triber) आता एका मोठ्या बदलासह भारतीय बाजारात येत आहे. कंपनी या 7 सीटर कारमध्ये शक्तीशाली टर्बो पेट्रोल इंजिनसोबतच फॅक्टरी-फिटेड 'डबल सीएनजी' तंत्रज्ञान देण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे ग्राहकांना दमदार परफॉर्मन्स आणि जादा मायलेज एकाच वेळी मिळेल.

Go to News Site