Collector
IPL 2026 Playoff: प्लेऑफमध्ये कोणते 4 संघ पोहोचणार? जाणून घ्या दहा संघांचं जय परायजाचं गणित | Collector
IPL 2026 Playoff: प्लेऑफमध्ये कोणते 4 संघ पोहोचणार? जाणून घ्या दहा संघांचं जय परायजाचं गणित
TV9 Marathi

IPL 2026 Playoff: प्लेऑफमध्ये कोणते 4 संघ पोहोचणार? जाणून घ्या दहा संघांचं जय परायजाचं गणित

आयपीएल स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. आयपीएल स्पर्धेत सहा किंवा सात सामने खेळले आहेत. त्यामुळे आता येथून पुढे प्लेऑफची शर्यत आणखी तीव्र होत जाणार आहे. त्यामुळे टॉप चारमध्ये जागा मिळवण्यासाठी कोणाला किती संधी ते पाहून घेऊयात.

Go to News Site