Collector
Avinash Jadhav | गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू; रिक्षाचालकांच्या संपाच्या घोषणेला अविनाश जाधवांचा पलटवार | Collector
Avinash Jadhav | गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू; रिक्षाचालकांच्या संपाच्या घोषणेला अविनाश जाधवांचा पलटवार
TV9 Marathi

Avinash Jadhav | गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू; रिक्षाचालकांच्या संपाच्या घोषणेला अविनाश जाधवांचा पलटवार

महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून वाद अधिकच तीव्र होत असल्याचं चित्र समोर येत आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील रिक्षा व टॅक्सी चालकांवर मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला काही संघटनांकडून विरोध होत असून, सुमारे 14 लाख रिक्षाचालकांनी 4 मेपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

Go to News Site