Collector
IPL 2026: ऋषभ पंतसोबत असं वागणं राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला पडलं महागात, शेवटी झालं असं की.. | Collector
IPL 2026: ऋषभ पंतसोबत असं वागणं राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला पडलं महागात, शेवटी झालं असं की..
TV9 Marathi

IPL 2026: ऋषभ पंतसोबत असं वागणं राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला पडलं महागात, शेवटी झालं असं की..

आयपीएल 2026 स्पर्धेतील 32वा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने विजयासाठी दिलेल्या 159 धावाही लखनौला करता आल्या नाहीत. पण राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला मात्र दंड भरावा लागला आहे.

Go to News Site