Collector
Sharad Pawar Health Update | शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती उत्तम, निकटवर्तीयांची माहिती | Collector
Sharad Pawar Health Update | शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती उत्तम, निकटवर्तीयांची माहिती
TV9 Marathi

Sharad Pawar Health Update | शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती उत्तम, निकटवर्तीयांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोमवारी मुंबईतील ब्रीचकॅण्डी रुग्णालय (Breach Candy Hospital) येथे नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर निकटवर्तीयांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे.

Go to News Site