उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा, हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाची चर्चा; भविष्यात काय होणार? | Collector
TV9 Marathi
उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा, हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाची चर्चा; भविष्यात काय होणार?
विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या विधानाची आता सगळकीकडे चर्चा होत आहे.