उद्धव ठाकरेंना समर्थन आहे पण… विधानपरिषद निवडणुकीवर काँग्रेसची मोठी अट, वडेट्टीवार म्हणाले… | Collector
TV9 Marathi
उद्धव ठाकरेंना समर्थन आहे पण… विधानपरिषद निवडणुकीवर काँग्रेसची मोठी अट, वडेट्टीवार म्हणाले…
MVA MLC Election Candidate : आगामी विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कुणाला संधी मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे. अशातच आता काँग्रेसने याबाबत समोर एक अट ठेवली असल्याचेही समोर आले आहे.