शिंदेंच्याच नेत्याचा मराठी सक्तीला विरोध, थेट पत्र लिहून केली मोठी मागणी; सरकार मोठा निर्णय घेणार? | Collector
TV9 Marathi
शिंदेंच्याच नेत्याचा मराठी सक्तीला विरोध, थेट पत्र लिहून केली मोठी मागणी; सरकार मोठा निर्णय घेणार?
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. परंतु सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या नेत्याकडूनच याला विरोध करण्यात येत आहे. या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी या नेत्याने केली आहे.