IPL 2026, RCB vs GT : आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत, इतिहासात कोण सरस? जाणून घ्या | Collector
TV9 Marathi
IPL 2026, RCB vs GT : आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत, इतिहासात कोण सरस? जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेतील 34व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात कोणाचं पारडं जड ते जाणून घेऊयात.