सुनेत्रा पवार पुढची निवडणूक लढणार नाहीत? बड्या नेत्याने सांगितला जय पवारांच्या विधानाचा अर्थ | Collector
TV9 Marathi
सुनेत्रा पवार पुढची निवडणूक लढणार नाहीत? बड्या नेत्याने सांगितला जय पवारांच्या विधानाचा अर्थ
Sunetra Pawar : जय पवार यांनी 2029 ची विधानसभा निवडणूक लढण्यावर भाष्य केले आहे. यामुळे आता आगामी निवडणूक सुनेत्रा पवार लढणार नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर एका बड्या नेत्याने भाष्य केले आहे.