Collector
इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात कोणाचं कीर्तन, थेट लग्नपत्रिकेत नाव; अनेकांच्या उंचावल्या भुवया! | Collector
इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात कोणाचं कीर्तन, थेट लग्नपत्रिकेत नाव; अनेकांच्या उंचावल्या भुवया!
TV9 Marathi

इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात कोणाचं कीर्तन, थेट लग्नपत्रिकेत नाव; अनेकांच्या उंचावल्या भुवया!

इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्याचीही खूप चर्चा झाली होती. त्यांनी आपल्या लेकीच्या साखरपुड्यासाठी आयोजित केलेला सोहळा, त्यासाठी लागलेला खर्च यावरून वेगवेगळी मतं व्यक्त केली गेली.

Go to News Site