Collector
‘या’ आहेत भारतातील अनोख्या चवीच्या आंब्याच्या लोणच्याच्या 5 पारंपरिक रेसिपी | Collector
‘या’ आहेत भारतातील अनोख्या चवीच्या आंब्याच्या लोणच्याच्या 5 पारंपरिक रेसिपी
TV9 Marathi

‘या’ आहेत भारतातील अनोख्या चवीच्या आंब्याच्या लोणच्याच्या 5 पारंपरिक रेसिपी

आंब्याचे सीजन सुरू झाले की बाजारात कच्च्या आंब्यापासून ते पिकलेल्या आंब्यांपर्यंत अनेक प्रकारच्‍या आंब्याच्या जाती विकायला येतात. त्यामुळे आंबा म्हंटल की कच्च्या आंब्यापासून लोणचं हे बनवलंच जातं. तुम्हालाही आंब्यापासून वेगवेगळ्या चवीचे लोणचं बनवायचे असेल तर आजच्या लेखात आपण आंब्याच्या लोणच्याचे पाच प्रकार जाणून घेऊया.

Go to News Site