महाराष्ट्रावर दुहेरी संकट… अचानक आलेल्या वादळी पावसाने दाणादाण, कुठे दिला ऑरेंज अलर्ट? | Collector
TV9 Marathi
महाराष्ट्रावर दुहेरी संकट… अचानक आलेल्या वादळी पावसाने दाणादाण, कुठे दिला ऑरेंज अलर्ट?
Rain Update : आज पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आणि इतरही काही भागात वादळी पावसाने हजेरी लावली होती. सातारा जिल्ह्यातीला काही भागाला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे.