MI vs CSK : मुंबईने लाज घालवली, पलटणचा सर्वात मोठा पराभव, चेन्नईकडून 103 धावांनी धुव्वा | Collector
TV9 Marathi
MI vs CSK : मुंबईने लाज घालवली, पलटणचा सर्वात मोठा पराभव, चेन्नईकडून 103 धावांनी धुव्वा
Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Result, IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र यलो आर्मीने पलटणचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला.