IPL 2026 : हार्दिकमध्ये नेतृत्वाचा अभाव, रोहितला पुन्हा कॅप्टन करा, चाहत्यांची मागणी | Collector
TV9 Marathi
IPL 2026 : हार्दिकमध्ये नेतृत्वाचा अभाव, रोहितला पुन्हा कॅप्टन करा, चाहत्यांची मागणी
Mumbai Indians IPL 2026 : हार्दिक पंड्या याला हटवून त्याच्या जागी रोहितला पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.