पुढील 3 तास संकटाची, प्रशासनाचा इशारा, आजही गारपिटीचा धोका, दुपारी 12 ते 3… | Collector
TV9 Marathi
पुढील 3 तास संकटाची, प्रशासनाचा इशारा, आजही गारपिटीचा धोका, दुपारी 12 ते 3…
Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. उष्णता प्रचंड वाढली आहे. कुठे गारपिट होत आहे. त्यामध्येच हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा जारी केला.