Collector
नोकराकडूनच मुलीवर बलात्कार आणि हत्या, ‘त्या’ चुकीमुळे IRS अधिकाऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त ! | Collector
नोकराकडूनच मुलीवर बलात्कार आणि हत्या,  ‘त्या’ चुकीमुळे IRS अधिकाऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त !
TV9 Marathi

नोकराकडूनच मुलीवर बलात्कार आणि हत्या, ‘त्या’ चुकीमुळे IRS अधिकाऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त !

दिल्लीतील IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे सुरक्षेबाबत गंभीर प्रश्निचिन्ह उपस्थित झालं आहे. एकेकाळी घारत काम करणाऱ्या नोकरानेच हा भयानक गुन्हा केला, ज्यामुळे IRS अधिकाऱ्याचा आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्याची एक चूक भयानक महागात पडली.

Go to News Site