धक्कादायक! महाराष्ट्रातील 30 हजार शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ | Collector
TV9 Marathi
धक्कादायक! महाराष्ट्रातील 30 हजार शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ
राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांमधील ३०,००० शिक्षकांवर अतिरिक्त होण्याचे संकट ओढावले असून, १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभागाने समायोजन प्रक्रिया सुरू केली आहे.