TV9 Marathi
West Bengal Assembly Election 2026 :पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. काल लोकांनी भरभरुन मतदान केलं. त्याचवेळी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हिंसाचारही पहायला मिळाला. एका प्रसिद्धी अभिनेत्रीने पश्चिम बंगालमधल्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
Go to News Site