Collector
फक्त या एका गोष्टीसाठी काजोलने मोडला ‘नो किसिंग’चा नियम; म्हणाली “ते खूप अन्कम्फर्टेबल..” | Collector
फक्त या एका गोष्टीसाठी काजोलने मोडला ‘नो किसिंग’चा नियम; म्हणाली “ते खूप अन्कम्फर्टेबल..”
TV9 Marathi

फक्त या एका गोष्टीसाठी काजोलने मोडला ‘नो किसिंग’चा नियम; म्हणाली “ते खूप अन्कम्फर्टेबल..”

'द ट्रायल' या वेब सीरिजमध्ये काजोलचा किसिंग सीन चांगलाच चर्चेत आला होता. कारण पडद्यावर कधीच किसिंग सीन करायचा नाही, असा तिचा नियम होता. मात्र या सीरिजसाठी तिने हा नियम मोडला होता. त्यामागचं कारण आता तिने सांगितलं आहे.

Go to News Site