इराणमध्ये खळबळ, अमेरिकेसोबतच्या युद्धात मोठा हाहाकार, सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या.. | Collector
TV9 Marathi
इराणमध्ये खळबळ, अमेरिकेसोबतच्या युद्धात मोठा हाहाकार, सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या..
इराण आणि अमेरिका युद्धात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामध्येच आता मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी पुढे येत आहे. मोजतबा खामेनेई यांच्या तब्येतीबद्दल पहिल्यांदाच खुलासा करण्यात आला.