वहिनींनी विश्वासाने सख्ख्या दिराकडे चावी दिली, बाहेर पडताच क्षणी जे घडलं…; मुंबईत नात्याला काळिमा फासणारी घटना | Collector
TV9 Marathi
वहिनींनी विश्वासाने सख्ख्या दिराकडे चावी दिली, बाहेर पडताच क्षणी जे घडलं…; मुंबईत नात्याला काळिमा फासणारी घटना
दिंडोशी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने वहिनीच्या घरात चोरी करणाऱ्या दीराला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे