Collector
MNS : ‘तुमची ताकद आम्हाला 4 तारखेला दाखवा, या भैय्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबईतून..’ मनसेचं ओपन चॅलेंज | Collector
MNS : ‘तुमची ताकद आम्हाला 4 तारखेला दाखवा, या भैय्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबईतून..’ मनसेचं ओपन चॅलेंज
TV9 Marathi

MNS : ‘तुमची ताकद आम्हाला 4 तारखेला दाखवा, या भैय्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबईतून..’ मनसेचं ओपन चॅलेंज

MNS : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यावरुन वादविवाद सुरु आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

Go to News Site