Collector
भाजपाच्या मोर्चात राडा घालणाऱ्या महिलेच्या अडचणी वाढल्या, झेन सदावर्तेंनी पुढे येत उचललं मोठं पाऊल; नेमकं काय घडणार? | Collector
भाजपाच्या मोर्चात राडा घालणाऱ्या महिलेच्या अडचणी वाढल्या, झेन सदावर्तेंनी पुढे येत उचललं मोठं पाऊल; नेमकं काय घडणार?
TV9 Marathi

भाजपाच्या मोर्चात राडा घालणाऱ्या महिलेच्या अडचणी वाढल्या, झेन सदावर्तेंनी पुढे येत उचललं मोठं पाऊल; नेमकं काय घडणार?

भाजपाने मुंबईत केलेल्या जनआक्रोश मोर्चात एका महिलेने मोठा राडा घातला. या महिलेने रस्ता मोकळा करण्यासाठी गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावले. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आता याच महिलेच्या अडचणी वाढल्या आहेत.

Go to News Site