अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची मोठी खेळी, पवार कुटुंबात अखेर जबाबदाऱ्यांचे वाटप, सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवारकडे काय? | Collector
TV9 Marathi
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची मोठी खेळी, पवार कुटुंबात अखेर जबाबदाऱ्यांचे वाटप, सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवारकडे काय?
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांचे मोठे वाटप करण्यात आले असून सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांच्याकडे राज्याची महत्त्वाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.