Sanjay Nirupam : रिलायन्स, बिर्ला यांच्या कंपन्यांमध्ये काम करणारे सगळे लोक मराठीत बोलतात का? संजय निरुपम यांचा सवाल | Collector
TV9 Marathi
Sanjay Nirupam : रिलायन्स, बिर्ला यांच्या कंपन्यांमध्ये काम करणारे सगळे लोक मराठीत बोलतात का? संजय निरुपम यांचा सवाल
Sanjay Nirupam : "आम्ही हे सगळं मतदानासाठी करत नाही. तुम्ही पण करता तुमचे किती आमदार, खासदार येतात. तुम्ही मराठी भाषेचा आग्रह मतांसाठी करतात का?" असं संजय निरुपम यांनी मनसेला उत्तर दिलं.