आता पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, त्या विधानामुळे राजकारणात मोठी खळबळ; राऊतांनी थेट… | Collector
TV9 Marathi
आता पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, त्या विधानामुळे राजकारणात मोठी खळबळ; राऊतांनी थेट…
नारीशक्ती वंदन विधेयक नामंजूर झाले. त्यानंतर आता भाजपाकडून राज्यात मोर्चांचे आयोजन केले जात आहे. असे असतानाच संजय राऊत यांनी मोठी मागणी केली आहे. पंकजा मुंडेंनाच मुख्यंत्री करा, असं राऊत म्हणाले आहेत.