Collector
सराफा बाजारात मोठी पडझड! सोनं तब्बल 2300 रुपयांनी स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार? | Collector
सराफा बाजारात मोठी पडझड! सोनं तब्बल 2300 रुपयांनी स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?
TV9 Marathi

सराफा बाजारात मोठी पडझड! सोनं तब्बल 2300 रुपयांनी स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?

सोन्याचा भाव आज पुन्हा एकदा घसरला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोनं आणि चांदी यांच्या भावात सतत घसरण होताना पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव कमी झाल्याने सामान्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Go to News Site