Collector
Nagpur | नागपूरमध्ये पोलिसांची अचानक धाड, लॅपटॉप, वाय-फाय जप्त, नेमकं काय घडलं? शहरात खळबळ | Collector
Nagpur | नागपूरमध्ये पोलिसांची अचानक धाड, लॅपटॉप, वाय-फाय जप्त, नेमकं काय घडलं? शहरात खळबळ
TV9 Marathi

Nagpur | नागपूरमध्ये पोलिसांची अचानक धाड, लॅपटॉप, वाय-फाय जप्त, नेमकं काय घडलं? शहरात खळबळ

नागपूरमध्ये क्रिकेट सट्टेबाजीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत सात बुकींना अटक केली आहे. नागपूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचने गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई राबवली. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री आयपीएलच्या सीएसके विरुद्ध एमआय यांच्यातील सामन्यावर सट्टा लावला जात होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छावणी परिसरात छापा टाकला.

Go to News Site