Collector
मी मराठी बोलतो, या माझ्या रिक्षात बसा! मराठी सक्तीच्या वादात पोस्टरची चर्चा | Collector
मी मराठी बोलतो, या माझ्या रिक्षात बसा! मराठी सक्तीच्या वादात पोस्टरची चर्चा
TV9 Marathi

मी मराठी बोलतो, या माझ्या रिक्षात बसा! मराठी सक्तीच्या वादात पोस्टरची चर्चा

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे बंधनकारक असल्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. 1 मेपासून कडक अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी आदेश दिले होते. आता या विरोधात अमराठी रिक्षा चालक एकवटले आहेत. त्यांनी 4 मे पासून संपावर जाणार असल्याचे म्हटले आहे.

Go to News Site