Collector
Sanjay Nirupam | तुम्ही तर टुकार माणूस आहात… मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली; कुणी कुणाला सुनावले? | Collector
Sanjay Nirupam | तुम्ही तर टुकार माणूस आहात… मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली; कुणी कुणाला सुनावले?
TV9 Marathi

Sanjay Nirupam | तुम्ही तर टुकार माणूस आहात… मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली; कुणी कुणाला सुनावले?

येत्या 1 मे पासून मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे, पण त्यावरून राजकीय वर्तुळात वाद सुरू झाले आहेत. महायुतीतील खडाजंगी दरम्यान आता शिंदेसेनेतील धुसफूसही समोर आली आहे. मराठीच्या सक्तीवरून शिंदे गटातील दोन नेतेच आमनेसामने आले आहेत.

Go to News Site