Collector
NCP News | पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण? पवारांच्या राष्ट्रवादीने जारी केले फोटो; थेट संभाजी भिडेंपासून… | Collector
NCP News | पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण? पवारांच्या राष्ट्रवादीने जारी केले फोटो; थेट संभाजी भिडेंपासून…
TV9 Marathi

NCP News | पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण? पवारांच्या राष्ट्रवादीने जारी केले फोटो; थेट संभाजी भिडेंपासून…

वारकरी संप्रदायात घुसखोरीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापल्याचं चित्र समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत बॅनरबाजी करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यालयाबाहेर ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर यांच्या पुढाकारातून हे बॅनर लावण्यात आले.

Go to News Site