EPFO चा मोठा निर्णय, 10 दिवस थांबण्याची गरज नाही, काही तासात खात्यात येणार पैसे, नवा नियम काय? | Collector
TV9 Marathi
EPFO चा मोठा निर्णय, 10 दिवस थांबण्याची गरज नाही, काही तासात खात्यात येणार पैसे, नवा नियम काय?
ईपीएफओ (EPFO) आता पीएफचे पैसे काढण्यासाठी युपीआय (UPI) प्रणाली सुरू करण्याच्या तयारीत आहे. मे २०२६ पर्यंत CITES 2.0 या नवीन डिजिटल प्रणालीद्वारे क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोपी होणार आहे.