Collector
7600mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर व उत्तम वैशिष्ट्यांसह ‘हा’ नवीन टॅबलेट जागतिक बाजारपेठेत झाला सादर | Collector
7600mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर व उत्तम वैशिष्ट्यांसह ‘हा’ नवीन टॅबलेट जागतिक बाजारपेठेत झाला सादर
TV9 Marathi

7600mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर व उत्तम वैशिष्ट्यांसह ‘हा’ नवीन टॅबलेट जागतिक बाजारपेठेत झाला सादर

शाओमी कंपनीने त्यांचा रेडमी पॅड 2 एसई लाँच केला आहे, जो वाय-फाय आणि 4जी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 7.4 मिमी जाडीच्या आणि 406 ग्रॅम वजनाच्या या टॅब्लेटमध्ये 120Hz डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 7600mAh बॅटरी आहे. चला याची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

Go to News Site