इथे व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांची मीटिंग चाललेली, शेजारी 2 वर्षाचा मुलगा जमिनीवर झोपलेला, कोण आहे तो? | Collector
TV9 Marathi
इथे व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांची मीटिंग चाललेली, शेजारी 2 वर्षाचा मुलगा जमिनीवर झोपलेला, कोण आहे तो?
अमेरिकेतील व्हाइट हाउसमध्ये एक बैठक बोलण्यात आलेली. दरम्यान एका 2 वर्षांच्या मुलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं... मुलाचं सत्य समोर आल्यानंतर वातावरण भावूक झालं. जाणून घ्या त्या मुलाबद्दल...