Collector
BMW कडून स्वस्त ॲडव्हेंचर बाईक भारतात लाँच, फिचर्स पाहून थक्क व्हाल | Collector
BMW कडून स्वस्त ॲडव्हेंचर बाईक भारतात लाँच, फिचर्स पाहून थक्क व्हाल
TV9 Marathi

BMW कडून स्वस्त ॲडव्हेंचर बाईक भारतात लाँच, फिचर्स पाहून थक्क व्हाल

BMW मोटोराडने भारतीय बाजारपेठेत आपली बहुप्रतिक्षित 'BMW F 450 GS' ही स्वस्त ॲडव्हेंचर बाईक लाँच केली आहे. आकर्षक डिझाइन आणि पॉवरफुल इंजिन असलेली ही बाईक विशेषतः ऑफ-रोडिंगची आवड असलेल्या तरुणांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे.

Go to News Site