शनी, राहू-केतूचा दोष दूर करायचा, मग उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी… | Collector
TV9 Marathi
शनी, राहू-केतूचा दोष दूर करायचा, मग उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी…
उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी पाजण्याचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय आहे? शनी आणि राहू दोष दूर करण्यासाठी हा छोटा उपाय कसा फायदेशीर ठरू शकतो, याची सविस्तर माहिती.